12 ऑगस्ट 2024 ला महाविद्यालयामध्ये अंतर वर्गीय मॅरेथॉन स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या मुला मुलींनी सहभाग घेतला यामध्ये 15 मुली व 11 मुले सहभाग घेतला प्राचार्याच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय ,द्वितीय, मुलांकरीता पारितोषिक तसेच मुलींकरिता प्रथम ,द्वितीय ,द्वितीय, पारितोषिक देण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल , डॉ. कार्तिक पाटील ,डॉ. हरीश गजबे, .प्रा. पितांबर पिसे सर ,डॉ. कात्रोजवार , डॉ.कामडी महाविद्यालयाची क्रीडा समिती सदस्य आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. उदय मेंडुलकर क्रीडा संचालक शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख यांनी केले तर आभार प्रा. डॉ. कामडी सर यांनी मानले.