___Gandhi Sewa Shikshan Samiti's___

Rashtrasant Tukdoji Mahavidyalaya Chimur

Permanently Affiliated to Gondwana University Gadchiroli

Interclass Cross Country Competition on 12 August 2024

Organizers___

Department of Physical Education and Sports Committee

Event Commenced on___

Saturday, August 12th, 2023, 12:00 am

Event Concluded on___

Monday, August 12th, 2024, 12:30 pm

Venue___

R.T. College, Chimur

Total Beneficiaries___

26

Event Objectives___

  1. To promote sports culture in the institute
  2. To foster the importance of Good Health and Sports
  3. To prepare students for running competition

Full Proceedings___

 

12 ऑगस्ट 2024 ला महाविद्यालयामध्ये अंतर वर्गीय मॅरेथॉन स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या  मुला मुलींनी सहभाग घेतला यामध्ये 15 मुली व 11 मुले सहभाग घेतला प्राचार्याच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय ,द्वितीय, मुलांकरीता पारितोषिक तसेच मुलींकरिता प्रथम ,द्वितीय ,द्वितीय, पारितोषिक देण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल , डॉ. कार्तिक पाटील ,डॉ. हरीश गजबे, .प्रा. पितांबर पिसे सर ,डॉ. कात्रोजवार , डॉ.कामडी महाविद्यालयाची क्रीडा समिती सदस्य आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. उदय मेंडुलकर क्रीडा संचालक शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख यांनी केले तर आभार प्रा. डॉ. कामडी सर यांनी मानले.

Event Outcomes___

The following objectives were achieved through the event

  1. To promote sports culture in the institute
  2. To foster the importance of Good Health and Sports
  3. To prepare students for running competition